आपण आणि रोमेश पोवार !!! (April 2009)
कदाचित आमच्या पोटाच्या साईझमध्ये किंवा बोलिंग स्टाईल थोडं फार साम्य असेल… नक्की कारण माहित नाही पण आपल्याला हा माणूस लई आवडायचा …
त्याची ती सुटलेली ढेरी … वाढलेले गाल… सोन्याची चेन!! आणि अतिशय काळ्या रंगांच्या चेहऱ्यावर डार्क गुलाबी रंगाचा गॉगल!!! एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं!!! तरी पण आपल्याला लई आवडायचा… मुंबईच्या अनेक रणजी म्याच आपण पहिल्या ह्या माणसाखातर…. १०० किलो वजन घेऊन हा माणूस एक वेगळ्याच प्रकारे ऑफस्पिन टाकायचा…. चेंडू ला जादुई असा 'लूप' द्यायचा तो… आपल्याला लय बेस्ट वाटायच बोलिंग बघायला!! मुंबई आणि शेष भारत म्याच मध्ये द्रविड गांगुली ला लीलया out केलं होतं!!
त्यानंतर एका म्याच ला खास त्याला भेटायला गेलो …. मुंबईची पहिली bating आली म्हणून १ तास वगैरे ब्रेक फास्ट करत होता … आपण त्याला भेटलो आणि तडिक फोटो काढून घेतला….(शेजारी आगरकर होता … पण त्याला भाव न देत मी पोवार कडे गेलो म्हणून तो आजही माझ्याशी बोलत नाहीये) !!!
(BTW हा फोटो अजिंक्य रहाणे नि काढलाय… पण तेव्हा तो 'रहाणे' आहे हे माहित नव्हतं !!!)
पवार साहेब मागच्या आठवड्यात निवृत्त झाले …. त्यांना आपल्याकडून tribute!!
कदाचित आमच्या पोटाच्या साईझमध्ये किंवा बोलिंग स्टाईल थोडं फार साम्य असेल… नक्की कारण माहित नाही पण आपल्याला हा माणूस लई आवडायचा …

त्यानंतर एका म्याच ला खास त्याला भेटायला गेलो …. मुंबईची पहिली bating आली म्हणून १ तास वगैरे ब्रेक फास्ट करत होता … आपण त्याला भेटलो आणि तडिक फोटो काढून घेतला….(शेजारी आगरकर होता … पण त्याला भाव न देत मी पोवार कडे गेलो म्हणून तो आजही माझ्याशी बोलत नाहीये) !!!
(BTW हा फोटो अजिंक्य रहाणे नि काढलाय… पण तेव्हा तो 'रहाणे' आहे हे माहित नव्हतं !!!)
पवार साहेब मागच्या आठवड्यात निवृत्त झाले …. त्यांना आपल्याकडून tribute!!
No comments:
Post a Comment